PSI/STI/ASO Combine Test No. 19
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 19
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
51 ) ._ 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणा-या प्रमुख वस्तू होत्या.
A ) तयार कपड़े B ) रत्ने आणि अलंकार
C ) चामड़ी वस्तू D ) पेट्रोलियम उत्पादने
52 ) .पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 चे कोणत/कोणते निरीक्षण/निरीक्षणे बरोबर नाहीत?
(a ) वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली.
(b ) त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता.
(c ) वित्तीय तूट ही राष्ट्रींल सकल उत्पन्नाच्या 25% या प्रमाणात अनुमानित केली होती.
A ) (a ) B ) (b )
C ) (c ) D ) सर्व (a ) , (b ) , (c )
53 ) .भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात :
(a ) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व बँकेकडून कर्ज घेणे.
(b ) (सरकारने ) बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे.
(c ) चलन निर्माण करणे.
A ) (a ) आणि (c ) B ) (b ) आणि (c )
C ) (a ) आणि (b ) D ) सर्व (a ) , (b ) , (c )
54 ) .वित्तीय वर्ष 2013-14 च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या.
A ) तेव्हा अस्तित्वात असलेली, करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले.
B ) तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली व वैयक्तिक आयकर दर कमी केले.
C ) तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा बदलले नाहींत.
D ) तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा वाढवले.
55 ) .वर्तमान दैनिक दर्जा निकष (CDS ) नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6 टक्के होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
(a ) या मध्ये 30 दिवसामधील व्यक्तिच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते
(b ) यातून जुनाट वेकारी निर्देशीत होते.
(c ) यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होतो.
(d ) अशी व्यक्ती जी एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा कमी असते, ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते.
A ) (a ) आणि (c ) B ) फक्त (d )
C ) (b ) आणि (c ) D ) फक्त (a )
56 ) .नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्ध दर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे _
A ) शासनाकडून वेतनात मोठी वाढ B ) असंघटित क्षेत्रातील वेतन दरात वाढ
C ) बँकांच्या अधिकाधिक शाखा सुरू झाल्या D ) वरीलपैकी कोणतेही नाही
57 ) .तूटींच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये या मधून निर्माण झाली :
(a ) सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश.
(b ) विकासबाह्य अनुत्पादक कामांवरचा वेगाने वाढणारा खर्च, वरीलपैकी कुठले बरोबर आहे ?
A ) (a ) B ) (b )
C ) (a ) आणि (b ) D ) कुठलेच नाह
58 ) .1949-50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त _ या दोन वर्षात भारताचा व्यापार शेष धन (Positive ) स्वरूपाचा होता.
A ) 1984-85 आणि 1996-97 B ) 2007-08 आणि 2008-09
C ) 2009-10 आणि 2010-11 D ) 1972-73 आणि 1976-77
59 ) .आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर :
A ) वाढले B ) कमी झाले
C ) ऋण झाले D ) स्थिर राहीले
60 ) .बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998 च्या अंतर्गत केलेली नव्हती ?
A ) भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे.
B ) शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे.
C ) सन 2000 पर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी (NPAs ) 5 टक्क्यांपेक्षा खाली आणणे व 2002 पर्यंत 3 टक्क्यांपेक्षा खाली आणणे.
D ) प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणा-या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकांत पूर्णपणे कपात करणे.
61 ) .पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्ये विचारात घ्या :
(a ) रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M, या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते.
(b ) M1, संकल्पना रोखतेच्या संदर्भात उन्म प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4, या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात.
वरीलपैकी कोणते वाक्य/ वाक्ये बरोबर आहे/ आहेत ?
A ) फक्त (a ) B ) फक्त (b )
C ) (a ) आणि (b ) दोन्ही D ) वरीलपैकी नाही
62 ) .जागतिक बँकेमार्फत भारताचे वर्गीकरण…… या गटामध्ये केले जाते?
A ) अती उच्च कर्जबाजारी देश B ) उच्च कर्जबाजारी देश
C ) मध्यम कर्जबाजारी देश D ) कमी कर्जबाजारी देश
63 ) .रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेच्या व राष्ट्रीयीकरणाचा कायदा कधी संमत करण्यात आला?
A ) 1935 व 1949 B ) 1934 व 1949
C ) 1934 व 1948 D ) 1935 व 1948
64 ) .पहिली भू विकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली होती?
A ) पंजाब B ) उत्तर प्रदेश
C ) राजस्थान D ) मद्रास प्रांत
65 ) .एखादा व्यक्ती 2.0 मी. पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती (पावर ) किती असावी?
A ) 2.0 diopters B ) -10 diorters
C ) 10 diorters D ) -05 diopters
66 ) .दोन अणूंना आयसोबार (Isobar ) म्हणतात जर _.
A ) प्रोटॉन ची संख्या दोन्ही अणुंमध्ये सारखी असेल
B ) न्यूट्रॉन ची संख्या दोन्ही अणुंमध्ये सारखी असेल
C ) न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणुंमध्ये सारखी असेल
D ) न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान असेल
67 ) .धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार _ असते.
A ) AI, Ag, Cu B ) Al, Cu, Ag
C ) Cu, Al, Ag D ) Ag, Cu, Al
68 ) .मीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक__ हा आहे.
A ) मिथाईल मर्क्यूरी B ) मिथाईल अर्सेनेट
C ) टेट्राईथाईल लेड D ) मिथाईल आयसोसायनेट
69 ) .साधारण तापमानाला द्रवस्थितीत तर H2S, H2Se व H2 Te हे वायुस्थितीत असण्याचे कारण :
A ) ऑक्सिजनची उच्चतर विद्युतऋणता B ) हायड्रोजन बंध
C ) पाण्याच्या रेणूंची बहुवारिकता D ) उपरोक्त सर्व
70 ) .1A विद्युत प्रवाह प्रत्येकी 1M NaCI, 1M KCI आणि 1M Rbcl च्या द्रावणांतून स्वतंत्रपणे एका सेकंदासाठी पाठविला. निक्षेपण होणा-या धातूंच्या ग्रॅम रेणुतले (nm ) अचूक संबंध असे आहेत.
A ) nNa > nk > nRb B ) nNa < nk < nRb
C ) nNa = nk = nRb D ) वरीलपैकी कोणतेही नाही
71 ) .टेलेओस्टी या सुपरऑईर मधील _ या प्राण्यांना सामान्यपणे ‘उडणारे मासे’ असे म्हणतात.
A ) अँग्युइला B ) एक्झोसीटस
C ) हिप्पोकॅम्पस D ) हेमोरॅम्फ्स
72 ) .खालीलपैकी शुक्राणुनिर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता ?
A ) स्परमॅटोगोनिया, स्परमॅटोसाईट, स्परमॅटीड, स्पर्म
B ) स्परमॅटोसाईट, स्परमॅटोगोनिया, स्परमॅटीड, स्पर्म
C ) स्परमॅटोसाईट, स्परमॅटीड, स्परमॅटोगोनिया, स्पर्म
D ) स्परमॅटोगोनिया, स्परमॅटोसाईट, स्पर्म, स्परमॅटीड
73 ) .__ या प्राणीवर्गातील सदस्य हे अॅनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत.
A ) पॉलिकाएटा व ऑलिगोकाएटा B ) ऑलिगोकाएटा व हिरूडीनीआ
C ) हिरूडीनीआ व आरकीएनेलिडा D ) पॉलिकाएटा व हिरूडीनीआ
74 ) .इन्डोसल्फॉन हे __ चे उदाहरण आहे.
A ) बुरशीनाशक B ) जीवाणूनाशक
C ) तणनाशक D ) कीडनाशक
75 ) .नेचे _ या गटात येतात.
A ) ब्रायोफायटा B ) जीम्नोस्पर्मस्
Answerkey:
51 | 52 | 53 | 54 | 55 | 56 | 57 | 58 | 59 | 60 |
B | A | D | C | B | A | C | D | B | D |
61 | 62 | 63 | 64 | 65 | 66 | 67 | 68 | 69 | 70 |
B | D | C | A | D | C | B | A | D | C |
71 | 72 | 73 | 74 | 75 | |||||
B | A | B | D | C |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download