PSI/STI/ASO Combine Test No. 22, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 22
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
26 ) .मुळशंकर हे ह्यांचे मूळनाव होते.
A ) स्वामी विवेकानंद B ) स्वामी रामकृष्ण परमहंस
C ) स्वामी निगमानंद D ) स्वामी दयानंद सरस्वती
27 ) 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला ?
A ) झांशीच्या राणी लक्ष्मीबाई B ) नानासाहेब
C ) तात्या टोपे D ) कुंवर सिंह
28 ) .कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले ?
A ) लॉर्ड विलियम बेंटिंक B ) लॉर्ड हेस्टिंग्स
C ) लॉर्ड वेलेसली D ) लॉर्ड मेयो
29 ) .1858 च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा.
A ) मुक्त व्यापार B ) कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली
C ) मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण D ) स्थानिक स्वराज्य
30 ) .वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?
A ) कराड B ) दापोली
C ) दौंड D ) धामारी
31 ) .अ. स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचा क्रमांक पहिली असून त्या खालोखाल पुणे, नाशिक आणि ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत.
ब. स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल हिंगोली, वाशिम आणि भंडारा असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत.
A ) अ आणि ब बरोबर B ) अ बरोबर ब चूक
C ) अ चूक ब बरोबर D ) अ आणि ब चूक
32 ) .__ यांनी मानव धर्म सभा स्थापन केली.
A ) दादोबा पांडुरंग तर्खद्कर B ) गोपाळ आगरकर
C ) भाऊ महाजन D ) विठ्ठल शिंदे
33 ) .न्यु इंडिया’ वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले ?
A ) इंग्लंड B ) जर्मनी
C ) जापान D ) यु.एस.ए.
34 ) .खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरूवात केली ?
A ) डॉ. बी.आर. आंबेडकर B ) महात्मा फुले
C ) गोदुताई कर्वे D ) विठ्ठलदास ठाकरसी
35 ) .”बॉम्बे एसोसियेशन” चे सन्मानीय अध्यक्ष म्हणून _ ह्यांची निवड केली होती.
A ) सर जमशेदजी जीजीभाई B ) दादाभाई नौरोजी
C ) डॉ. आत्माराम पांडुरंग D ) गो.ग. आगरकर
36 ) .भारत छोड़ो चळवळीत _ यानी सातारा येथे पत्री सरकार स्थापन केले.
A ) नरदेव शास्त्री B ) उमाजी नाईक
C ) नाना पाटील D ) गणपतराव कथले
37 ) .भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्यांला ओळखा.
A ) राजगुरु B ) बिपिनचंद्र पाल
C ) दिनशा वाच्छा D ) मोतीलाल नेहरू
38 ) .खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे ?
A ) इ.स. 1857 – परवाना कायदा B ) इ.स. 1851 – विधवा पुनर्विवाह कायदा
C ) इ.स. 1890 – संमती वयाचा कायदा D ) इ.स. 1858 – भारताचा उच्च न्यायालयासंबंधी कायदा
39 ) .पालेगारांचा उठाव __– भागात झाला.
A ) दक्षिण भारत B ) उत्तर भारत
C ) गुजरात D ) ओरिसा
40 ) .महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी ‘सत्याग्रह केला _ .
A ) असहकार चळवळीच्या वेळी
B ) जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
C ) खिलाफत चळवळीच्या वेळी
D ) रौलट अॅक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
41 ) .खालील विधाने पहा :
अ. कलकत्याजवळ रिश्रा येथे पहिली ताग उद्योग 1861 मध्ये सुरू झाली.
ब. विमान वाहतूक उद्योगाची सुरूवात बेंगलोर येथे 1940 मध्ये झाली, त्यानंतर हा उद्योग हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला.
क. भारतातील पहिला आधुनिक लोह-पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सुरू करण्यात आला.
ड. भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्हयात सिंद्री येथे सुरू करण्यात आला.
A ) फक्त विधान अ बरोबर आहे B ) फक्त विधान ब बरोबर आहे
C ) फक्त विधाने ब आणि ड बरोबर आहेत D ) वरील सर्व विधाने बरोबर आहेत
42 ) .खालीलपैकी कोणता उद्योग थळ-वायशेत येथे आहे ?
A ) काचनिर्मिती B ) मोटार
C ) कागद D ) खत
43 ) .खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वताच्या पश्चिम भागात उगमपावते आणि दक्षिणेकडे खंभायतच्या आखातास मिळते ?
A ) लुनी B ) साबरमती
C ) तापी D ) मही
44 ) .खालीलपैकी कोणत्या जिल्हयात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल-लिंगगुणोत्तर होते ?
A ) अहमदनगर B ) कोल्हापूर
C ) वाशिम D ) जळगाव
45 ) .भारतात जल-मनुष्य’ (Water man ) म्हणून कोणास ओळखले जाते ?
A ) माधवराव चितळे B ) मेधा पाटकर
C ) सुंदरलाल बहुगुणा D ) राजेंद्र सिंह
46 ) .सन 2013 – 14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम लिहा.
A ) कोळसा, अशुद्ध लोह, बॉक्साइट, चुनखडी
B ) कोळसा, बॉक्साइट, चुनखडी, अशुद्ध लोह
C ) कोळसा, चुनखडी, अशुद्ध लोह, बॉक्साइट
D ) अशुद्ध लोह, कोळसा, चुनखडी, बॉक्साइट
47 ) .आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते ?
A ) उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य B ) उष्ण कटिबंधीय सदाहरित आर्द्र अरण्य
C ) उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य D ) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य
48 ) .तापी खो-यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?
A ) किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
B ) पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
C ) किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण
D ) फक्त पठारी अंतर्भागातील हवामान
49 ) .खालील धरण प्रकल्पांचा क्रम त्यांच्या असलेल्या द.ल.घ.मी. क्षमते प्रमाणे चढत्या क्रमाने लावा :
अ. वारणा ब. भाटघर क. जायकवाडी ड. पेंच तोतलाडोह इ.भंडारदरा
A ) इ, ब, अ, क, ड B ) ब, इ, अ, ड, क
C ) क, इ, अ, ब, इ D ) इ, ब, अ, ड, क
50 ) .नदीचे खोरे ओळखा.
अ. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम
ब. तिच्या पूर्वेकडे वाहणारया पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे.
क. वेमला, निगुडा, बोर आणि नंद ह्या काही उपनद्या.
ड. वर्धा-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील सरहद निर्माण करते.
A ) प्राणहिता B ) वैनगंगा
C ) पैनगंगा D ) वर्धा
Answerkey:
26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 | 32 | 33 | 34 | 35 |
D | B | A | B | D | D | A | A | B | A |
36 | 37 | 38 | 39 | 40 | 41 | 42 | 43 | 44 | 45 |
C | C | A | A | D | C | D | D | D | D |
46 | 47 | 48/ | 49 | 50 | |||||
C | A | C | D | D |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download