PSI/STI/ASO Combine Test No. 23, MPSC Combine Test Series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 23
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
51 ) ._ ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
A ) हिस्सार B ) चंद्रा
C ) गंगा D ) सियाचीन
52 ) .भारताला एकूण _ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
A ) 6555 B ) 8517
C ) 7517 D ) 6000
53 ) .खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्यातीभिमुख आहे ?
A ) चेन्नई B ) कोलकाता
C ) नवीन मंगलोर D ) कांडला
54 ) .चहाची लागवड _ या राज्यात सर्वात प्रथम झाली.
A ) कर्नाटक B ) केरळ
C ) आसाम D ) तामिळनाडू
55 ) .भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती हि _पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
A ) पहिल्या B ) दुस-या
C ) तिस-या D ) चौथ्या
56 ) .राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धी संदर्भातील पंचवार्षिक योजना निहाय अभ्यास प्रागतिक कल दर्शवितो. असे असले तरी पहिल्या चार योजनांमधील हा वृद्धी दर मर्यादित राहिल्याचे आढळते, प्रागतिक कल हा नंतरच्या टप्प्यात दिसू लागला. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर 7.5 टक्के एवढा उच्चतम राहिला ?
अ. पाचवी योजना ब. सातवी योजना
क. नववी योजना ड. दहावी योजना
A ) फक्त अ B ) फक्त ब आणि क
C ) फक्त क D ) फक्त ड
57 ) .भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की, कुटुंबनियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे, परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळयांनी युक्त आहे ?
A ) व्ही.एम. दांडेकर B ) माल्थस
C ) एस.डी. तेंडूलकर D ) एस. चंद्रशेखर
58 ) .2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती
A ) 115 कोटी B ) 121 कोटी
C ) 130 कोटी D ) 125 कोटी
59 ) .भारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार’ खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला ?
A ) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम (NREP ) B ) समन्वित ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP )
C ) जवाहर रोजगार योजना (JRY ) D ) गार हमी योजना (EGS )
60 ) .2011 – 12 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत शेतीच्या निर्यातीचा वाटा किती होता ?
A ) 14.2 % B ) 12.81 %
C ) 10.59 % D ) 9.7 %
61 ) .1990 च्या दशकात उद्योगक्षेत्राच्या असमाधानकारक प्रतिसादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते प्रमुख कारण नाही ?
अ. गुंतवणूकीमधील घसरण
ब. बाह्य स्पर्धेतील असुरक्षितता
क. उद्योग क्षेत्राकरिता जाहीर केलेल्या मोठ्या प्रमाणावरील उदारीकरणाशी संबंधित उपाययोजना
ड. निर्यात वृद्धीचा मंदावलेला दर
A ) फक्त ब B ) फक्त अ आणि ड
C ) फक्त क D ) फक्त अ
62 ) .शेतकयांना दीर्घ मुदतीचे कर्ज __ कालावधीसाठी लागते.
A ) 5 वर्षासाठी B ) 5 वर्षांपेक्षा अधिक
C ) 15 महिने – 5 वर्षे D ) 5 वर्षांपेक्षा कमी
63 ) .केन्स यांच्यानुसार, पैशाची मागणी या हेतूसाठी असते :
अ. व्यवहार हेतू ब. दक्षता हेतू
क. सट्टेबाजीचा हेतू ड. वरीलपैकी सर्व वरीलपैकी कोणते/ती विधान/न बरोबर आहे/आहेत ?
A ) फक्त अ B ) फक्त अ आणि क
C ) फक्त ब आणि D ) फक्त ड
64 ) .अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ. अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो.
ब. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही.
क. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो.
ड. अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुस-या व्यक्तीवर पडतो.
A ) फक्त अ आणि ब B ) फक्त अ आणि क
C ) फक्त क आणि ड D ) वरीलपैकी कोणतेही नाही
65 ) .भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूकीत (F.D.I. ) सर्वात जास्त मुख्य स्त्रोत या देशाचा आहे
A ) मॉरिशस B ) जपान
C ) सिंगापूर D ) जर्मनी
66 ) .वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय राज्यघटनेच्या 280 व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली.
ब. 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. वाय.व्ही. रेड्डी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/नि बरोबर आहे/आहेत ?
A ) फक्त अ B ) फक्त ब
C ) अ आणि ब D ) वरीलपैकी कोणतेही नाही
67 ) .13 व्या वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याला केंद्रीय कर, शुल्क आणि अनुदान यातील सर्वाधिक वाटा मिळत आहे ?
A ) बिहार B ) उत्तर प्रदेश
C ) ओरिसा D ) मध्य प्रदेश
68 ) .अ. विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणूकीचा दर वाढविणे, बेरोजगारी व अर्धबेरोजगारी कमी करणे आणि भाववाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे, हे असते.
ब. राजकोषीय साधनाच्या शस्त्रागारामधील सक्तीचा उपभोग’ हे एक नवीन शस्त्र आहे.
क. कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/नि बरोबर आहे/आहेत ?
A ) फक्त अ आणि ब B ) फक्त ब आणि क
C ) फक्त अ आणि क D ) फक्त ब
69 ) .मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उदभवणा-या दोषाला _ म्हणतात.
A ) अॅस्टीग्माटीसम् B ) हायपरमेट्रोपीया
C ) हायपोमेट्रोपीय D ) प्रेसबायोपीया
70 ) .अणुक्रमांक म्हणजे….
A ) प्रोटॉनची संख्या B ) न्युट्रॉनची संख्या
C ) प्रोटॉनची संख्या ,न्युट्रॉनची संख्या D ) प्रोटॉनची संख्या ,न्युट्रॉनची संख्या , इलेक्ट्रॉनची संख्या
71 ) .खालीलपैकी कोणता घटक हरित गृह परिणामास कारणीभूत ठरत नाही?
A ) कार्बन डायऑक्साइड (CO2 ) B ) मिथेन (CH4 )
C ) डायनायट्रोजन ऑक्साइड (N2O ) D ) अमोनिया (NH3 )
72 ) .आर्किओप्टेरीक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता :
A ) उभयचर आणि सरीसृप B ) सरीसृप आणि पक्षी
C ) पक्षी आणि सस्तन D ) मत्स्य आणि उभयचर
73 ) .सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर (Salamander ) __ गणात मोजतात.
A ) जीम्नोफीओना (Gymnophiona ) B ) युरोडेला (Urodela )
C ) अॅन्युरा (Anura ) D ) अपोडा (Apoda )
74 ) .मलेरियास कारणीभूत ठरणाच्या प्लाजमोडियम चा __ फायलम मध्ये समावेश आहे.
A ) आर्थोपोडा B ) अॅनिलिडा
C ) प्लॅटीहेलमिन्थस D ) प्रोटोझुआ
75 ) .गंधक (सल्फर ) या पोषण मुलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले कोणती ?
A ) ल्यूसिन आणि आयसोल्यूसिन B ) मिथिओनाइन् आणि सिस्टीन
C ) अॅसपार्टीक अॅसिड आणि ग्लूटामाईन D ) व्हॅलिन आणि ग्लूटामिक अॅसिड
Answerkey:
51 | 52 | 53 | 54 | 55 | 56 | 57 | 58 | 59 | 60 |
C | C | C | C | B | D | D | B | D | B |
61 | 62 | 63 | 64 | 65 | 66 | 67 | 68 | 69 | 70 |
C | B | D | C | A | C | B | C | A | A |
71 | 72 | 73 | 74 | 75 | |||||
D | B | B | D | B |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download