PSI/STI/ASO Combine Test No. 24, MPSC Combine Test Series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.

PSI/STI/ASO Combine Test No. 24
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
76 ) .आयक्लर (1813 ) प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे ?
A ) क्लास हीपेटीसी आणि मसाय B ) क्लास हीपेटीसी आणि अॅन्थोसीरोटी
C ) क्लास हीपेटीसी फक्त D ) क्लास अॅन्थोसीरोटी आणि मसाय
77 ) .एच्.आय्.व्ही./एड्स चा प्रसार खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबविता येतो
अ. रक्तदात्यांच्या रक्ताची चाचणी.
ब. लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगांचा योग्य उपचार करणे.
क. एकमेकांच्या सुया न वापरणे.ड. योग्य औषधोपचाराने आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे.
A ) वरीलपैकी अ आणि ब B ) वरीलपैकी अ, ब आणि क
C ) वरीलपैकी सर्व D ) वरीलपैकी ब आणि ड
78 ) .जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रथिने व उर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतीशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कि जिथे नवजात बालकांचा मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची उर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते ?
A ) क्वॉशिओरकोर B ) मॉरस्मस
C ) गालगुंड D ) गोवर
79 ) ._ या रोगावर बी.सी.जी. ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते.
A ) क्षयरोग B ) टायफॉईड (विषमज्वर )
C ) कॉलरा D ) कावीळ
80 ) .स्पायरोगायरा _ शेवाळ आहे.
A ) नील-हरित B ) हरित
C ) लाल D ) रंगहिन
81 ) .__ वायू – 57° से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरुपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा ) बर्फ म्हणतात.
A ) नायट्रोजन B ) अमोनीया
C ) हीलियम D ) कार्बन डाय-ऑक्साइड
82 ) .उच्चताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?
A ) 2.5 ग्रॅम प्रतिदिन B ) 7.8 ग्रॅम प्रतिदिन
C ) 5 ग्रॅम प्रतिदिन D ) 1.2 ग्रॅम प्रतिदिन
83 ) .जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस __ म्हणतात.
A ) केंद्रकीय संमीलन B ) केंद्रकीय विखंडीकरण
C ) रासायनिक प्रक्रिया D ) संयोग प्रक्रिया
84 ) ._ रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.
A ) श्वेत रक्तकणिका B ) लसिका
C ) लोहित रक्तकणिका D ) रक्तपट्टीका
85 ) .स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी __ पद्धतीने होते.
A ) शाकीय B ) लैंगिक
C ) शाकीय आणि लैंगिक D ) शाकीय ही नाही किंवा लैंगिक ही नाही
86 ) .पुढे विधाने आणि निष्कर्ष यांचे संच दिले आहेत. निष्कर्षांचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा.विधाने :सर्व फळे भाज्या आहेत.सर्व भाज्या फळे आहेत.काही खरबुजे फळे आहेत.निष्कर्ष :
अ. सर्व भाज्या खरबुजे आहेत. ब. सर्व फळे खरबुजे आहेत.
क. सर्व भाज्या फळे आहेत. ड. काही खरबुजे भाज्या आहेत.
A ) दिलेल्या निष्कर्षांपैकी एकही तर्कसंगत नाही B ) दिलेले सर्व निष्कर्ष तर्कसंगत आहेत
C ) फक्त क हा निष्कर्ष तर्कसंगत आहे D ) क आणि ड हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत
87 ) .कोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो, जो एका दिवसानंतर दुसरा येतो जो एका दिवसानंतर लगेच येतो जो सोमवारनंतर दुसरा येतो ?
रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
A ) रविवार B ) सोमवार
C ) मंगळवार D ) बुधवार
88 ) .जर p >q आणि r < 0, तर पुढीलपैकी कोणती राशी सत्य आहे ?
A ) pr <qr B ) P r < q r
C ) p – r < q – r D ) कोणतीहि सत्य नाही
89 ) .जर मला आणखी एक भाऊ असता, तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असले असते. जर मला आणखी एक बहीण असली असती, तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शविणारा पर्याय निवडा.
A ) 2,3 B ) 3,2
C ) 2,2 D ) 3,3
90 ) .A या देशाच्या हल्ल्यापासून B आणि C या दोन देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले. B च्या सैनिकांनी प्रत्येकी आठ गोळ्या झाडल्या, तर C च्या सैनिकांनी प्रत्येकी चार गोळ्या झाडल्या. झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या B आणि C च्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या आठपटीच्या तुलनेत 100 ने कमी भरली, तर या संयुक्त संरक्षण आघाडीवर C चे किती सैनिक होते ?
A ) 25 B ) 50
C ) 80 D ) 100
91 ) .16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली, तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवलेले आढळले. दिलेल्या पर्यायांतून अचूक सरासरी निवडा.
A ) 29.50 B ) 33
C ) 33.25 D ) 32.50
92 ) .जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किमी ने वाढवली असती, तर 210 किमी प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता, तर गाडीचा सुरूवातीचा प्रवासाचा वेग किती होता ?
A ) 28 किमी ताशी B ) 32 किमी ताशी
C ) 30 किमी ताशी D ) 35 किमी ताशी
93 ) .खालील शृंखला पूर्ण करा :
RTNP: JLFH :: XZTV : ?
A ) LRNP B ) PNRL
C ) RNPIL D ) PRLN
94 ) .पुढीलप्रमाणे शब्दसमूह आणि संकेत दिले आहेत : facing problem with health” या शब्दसमूहाचा संकेत “blawhipnkywl” असा आहे, health problem on rise” चा संकेत “grmywlbuebla” असा आहे आणि “rise with every challenge” चे संकेत “rdpnkbuegre” असा आहे. “facing challenge every day” या समूहासाठी सर्वात तर्कसंगत संकेत निवडा.*
A ) ywlrdwhigre B ) whiblagrerd
C ) rdbuepnkgre D ) gremgtwhird
95 ) .12.3456 – 6.23 – 5.0045 = ?
A ) 6.1156 B ) 7.3411
C ) 1.1111 D ) 2.2222
96 ) .₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गठ्ठ्यात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
A ) ₹ 275 B ) ₹ 285
C ) ₹ 265 D ) ₹ 280
97 ) .क्रमाने येणा-या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या ?
A ) 15, 17 B ) 16, 17
C ) 19, 16 D ) 18, 15
98 ) .राजअंजूने एक जुनी कार ₹ 60,000 ला घेतली. एक वर्षानंतर त्याने ती ₹ 45,000 ला विकली. तर शेकडा तोटा किती ?
A ) 15 B ) 20
C ) 30 D ) 25
99 ) .दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्षे आहे. जर, त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे असेल, तर त्यांची वये काढा.
A ) 23, 13 B ) 32, 22
C ) 42, 32 D ) 22, 12
100 ) .डॉलीच्या भ्रमणध्वनी सेवेचे दर 1 पैसा प्रति 2 सेकंद दिवसा व 1 पैसा प्रति 5 सेकंद रात्री असे आहेत. डॉलीच्या दिवसाच्या कॉल्सचे कालावधी 49 सेकंद, 130 सेकंद, 291 सेकंद व रात्रीच्या कॉल्सचे कालावधी 352 सेकंद, 544 सेकंद असे आहेत, तर तिचे भ्रमणध्वनी सेवेचे बिल जवळपास किती असेल ?
A ) ₹ 4.14 B ) ₹ 3.15
C ) ₹ 3.05 D ) ₹ 4.25
Answerkey:
76 | 77 | 78 | 79 | 80 | 81 | 82 | 83 | 84 | 85 |
A | C | B | A | B | D | C | B | D | D |
86 | 87 | 88 | 89 | 90 | 91 | 92 | 93 | 94 | 95 |
D | C | A | B | A | C | C | D | D | C |
96 | 97 | 98 | 99 | 100 | |||||
D | A | D | A | A |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download