PSI/STI/ASO Combine Test No. 26, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 26
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
26 ) .भारतीय राज्यघटना __________ रोजी स्वीकारण्यात आली.
A ) नोव्हेंबर 26, 1949 B ) जानेवारी 26, 1949
C ) जानेवारी 26, 1950 D ) नोव्हेंबर 10, 1949
27 ) .राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ____________अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.
A ) तीन B ) दोन
C ) चार D ) पाच
28 ) .भारताच्या राज्यघटनेच्या ____________भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या आहेत.
A ) पहिल्या B ) दुस-या
C ) तिस-या D ) चौथ्या
29 ) .विधानपरिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या ___________ इतके सभासद असू शकतात.
A ) दोन तृतियांश B ) एक तृतियांश
C ) एक चतुर्थांश D ) यापैकी नाही
30 ) .____________ ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.
A ) राष्ट्रपती B ) पंतप्रधान
C ) संसद D ) सर्वोच्च न्यायालय
31 ) .’पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा.
A ) ‘शारदासदन’ आणि ‘मुक्तिसदना’ची स्थापना
B ) स्त्रीकोश’ या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले
C ) निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन’, ‘प्रितीसदन’
D ) त्यांच्या कार्याबद्दल कैसर-ई-हिंद’ ही पदवी बहाल.
32 ) .मुस्लिम लीगने ‘मुक्ति दिन’ केव्हा साजरा केला ?
A ) 1926 मध्ये, जेव्हा स्वराज्य पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गमाविले.
B ) 1929 मध्ये, काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर.
C ) 1982 मध्ये, सरकारने काँग्रेसला बेकायदा घोषित केले तेव्हा.
D ) 1939 मध्ये, द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले, त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तेव्हा.
33 ) .पुढील पैकी कोणती व्यक्ती/कोणत्या व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही नाहीत ?
अ. पेठचा राजा भगवंतराव
ब. अजीजन नर्तिका
क. गुलमार दुबे
ड. काश्मिरचा राजी गुलाबसिंह
A ) अ आणि ब फक्त B ) ब आणि ड फक्त
C ) अ, ब, क D ) ड फक्त
34 ) .पुढील पैकी कोणत्या गोष्टी वि.दा. सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या ?
अ. विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले.
ब. स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले.
क.आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
ड. धर्मांतर केलेल्या हिंदूना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवली.
A ) अ, क B ) ब फक्त
C ) ब, क आणि ड D ) वरील सर्व
35 ) .पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ?
A ) नंदाताई गवळी B ) जाईबाई चौधर
C ) वेणूताई भटकर D ) तुळसाबाई बनसोडे
36 ) .19 व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोणातून कोणी मांडणी केली आहे ?
अ. दादाभाई नौरोजी ब. न्या. एम.जी. रानडे क. रोमेशचंद्र दत्त ड. आर.सी. मजुमदार
A ) अ फक्त B ) अ आणि ब फक्त
C ) अ, ब आणि क D ) अ आणि ड फक्त
37 ) .खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा :
A ) राष्ट्रसभेची स्थापना 1885 मध्ये झाली.
B ) राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
C ) राष्ट्रसभेचे जनक अॅलन छूम होते.
D ) इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती.
38 ) .पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा :अ. नेहरू रिपोर्ट ब. सायमन कमिशन क. मुडीमन कमिशन ड. प्रांतीय
A ) अ, ब, क, ड B ) ड, क, ब, अ
C ) ड, ब, क, अ D ) ब, क, अ, ड
39 ) .भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला ?
A ) अमेरिकन क्रांती B ) फ्रेंच क्रांती
C ) रशियन क्रांती D ) औद्योगिक क्रांती
40 ) .अचूक कालक्रम लावा :
(अ ) गदरपार्टीची स्थापना (ब ) चौरीचौरी घटना
(क ) खुदीराम बोसची फाशी (ड ) मलबारमध्ये मोपला बंड
अ = 1; ब = 2; के = 3; इ = 4
A ) अ, ब, क, ड (1, 2, 3, 4 )
B ) ब, अ, ड, क (2, 1, 4, 3 )
C ) क, ड, अ, ब (3, 4, 1, 2 )
D ) क, अ, ड, ब (3,1, 4, 2 )
41 ) .’वहाबी’ चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?
A ) मुसलमानामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे
B ) जगातील सर्व मुसलमानाचे एकत्रीकरण करणे
C ) हिंदूना विरोध करणे
D ) मुसलमानांचे राज्य स्थापन करणे
42 ) .ब्रिटीशांचे आर्थिक धोरण ह्या नावाने ओळखल्या जात होते _____________
A ) राष्ट्रांची संपत्ती
B ) धननि:सारण अथवा संपत्तीचा निचरा
C ) वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत
D ) वरीलपैकी दोन्ही चूक आहेत
43 ) .भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटीशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे’ असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण ?
A ) दादाभाई नौरोजी B ) व्ही. के. आर. व्ही. राव
C ) रमेशचंद्र दत्त D ) विनगेट
44 ) .राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
A ) अँलन अॅक्टोव्हिएन ह्यूम B ) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
C ) व्योमेशचंद्र बॅनर्जी D ) स्वातंत्र्यवीर सावरकर
45 ) .ब्रिटीशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे….
A ) कृषीक्षेत्र नवीन शोधांनी विकसित झाले
B ) कृषी क्षेत्राचा मालकी हक्क जमीनदारांकडे सोपविण्यात आला
C ) लागवडीखालील जमीनीचे क्षेत्रफळ वाढले
D ) अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे
46 ) .महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
A ) तापी B ) वैनगंगा
C ) नर्मदा D ) कृष्णा
47 ) .भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास ‘सनराईज इंडस्ट्री’ असे म्हणतात ?
A ) खत उद्योगधंदा B ) अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा
C ) लोह आणि पोलाद उद्योगधंदा D ) सिमेंट उद्योगधंद
48 ) .खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो ?
A ) प्रत्यावर्त B ) पश्चिमी चक्रवात
C ) मान्सूनची माघार D ) नैऋत्य मान्सून
49 ) .राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 व 7 खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात ?
A ) भोपाळ B ) हैदराबाद
C ) नागपुर D ) रायपूर
50 ) .कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत ?
A ) विंद्य रांगा B ) सातपुडा रांगा
C ) कराकोरम रांगा D ) कोल्ली रांगा
Answerkey:
26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 | 32 | 33 | 34 | 35 |
A | B | C | B | A | B | D | D | D | B |
36 | 37 | 38 | 39 | 40 | 41 | 42 | 43 | 44 | 45 |
C | B | B | C | D | D | B | A | C | D |
46 | 47 | 48 | 49 | 50 | |||||
B | B | B | C | A |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download