PSI/STI/ASO Combine Test No. 27, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 27
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
51 ) .खालील विधानांचा विचार करा :
अ. घडीच्या पर्वतांत विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दया व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
ब. घड़ीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते.वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
A ) फक्त अ B ) फक्त ब
C ) अ आणि ब दोन्ही D ) अ व ब दोन्हीही नाहीत
52 ) .क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील _________ क्रमांकाचा देश आहे.
A ) तीन B ) पाच
C ) सात D ) नऊ
53 ) .झासकर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान ________ हिमालयात आहे.
A ) कुमाउन B ) काश्मिर
C ) पूर्व D ) मध्य
54 ) .___________ हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
A ) जोग B ) नायगारा
C ) कपिलधारा D ) शिवसमुद्र
55 ) .भारतामध्ये दर ___________ वर्षांनी पशुगणना केली जाते.
A ) दहा B ) बारा
C ) सात D ) पाच
56 ) .श्योक, झासकर आणि गिलगिट या नद्या _________ या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
A ) गंगा B ) कोसी
C ) महानंदा D ) सिंधु
57 ) .__________ हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
A ) आंध्रप्रदेश B ) महाराष्ट्र
C ) कर्नाटक D ) गुजरात
58 ) .सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ________ आहे .
A ) नऊ B ) तेरा
C ) सात D ) आठ
59 ) .कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात ?
A ) कोसी B ) दामोदर
C ) गंडक D ) घागरा
60 ) .लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?
A ) काळी मृदा B ) गाळाची मृदा
C ) जांभी मृदा D ) पिवळसर मृदा
61 ) .2008 – 09 वर्षाशी तुलना केली असता 2012 – 13 साली भारतातील 2004 – 05 च्या किंमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या वाट्यातील प्रवृत्ती (कल ) खालील प्रमाणे दिसून येतो :
अ. कृषि क्षेत्राच्या वाट्यात (हिस्सा ) घट झाली.
ब. उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली.
क. सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
A ) अ फक्त B ) ब आणि क फक्त
C ) अ आणि क फक्त D ) अ, ब आणि क
62 ) .मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो
अ. दीर्घ आणि निरोगी आयुष्य.
ब. प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान.
क. दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी.
A ) वरील सर्व अ, ब आणि क B ) अ आणि क फक्त
C ) ब आणि क फक्त D ) अ आणि ब फक्त
63 ) .खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ. सन 2011-12 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा 59% एवढा होता.
ब. दळणवळण, व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीदर आढळून आला आहे.
A ) अ फक्त बरोबर आहे B ) ब फक्त बरोबर आहे
C ) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत D ) अ आणि ब दोन्ही चूक आहेत
64 ) .अ. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम (PMEGP ) ऑगस्ट 2008 मध्ये सुरू करण्यात आला.
ब. PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता.
क. प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY ) ही PMEGP मध्ये विलीन केली गेली.
A ) अ फक्त बरोबर आहे B ) अ आणि ब फक्त बरोबर आहेत
C ) क फक्त बरोबर आहे D ) अ, ब आणि क सर्व बरोबर आहेत
65 ) .कमाल जमीन धारणा कायदा दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आला.
A ) 1961 पर्यन्त व 1962 नंतर B ) 1971 पर्यन्त वे 1972 नंतर
C ) 1972 पर्यन्त व 1972 नंतर D ) 1982 पर्यन्त व 1982 नंतर
66 ) .खालील विधानांचा विचार करा :
अ. थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा कराची सुरूवात. ब. कर चुकवेगीरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण.
क. वित्तिय सर्वसमावेशकतेबाबची समिती.
A ) अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा आहेत
B ) अ फक्त ही प्रस्तावित कर सुधारणा आहे
C ) ब फक्त ही प्रस्तावित कर सुधारणा आहे
D ) अ आणि ब या क ने सुचविल्या नाहीत
67 ) .तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दीष्ट नाही ?
A ) आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे B ) नियोजनासाठी भांडवल पुरविणे
C ) अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे D ) विकासयोजनेसाठी वित्त पुरवठा करणे
68 ) .पुढील विधानांचा विचार करा :
अ. नवे औद्योगिक धोरण 24 जुलै, 1991 रोजी जाहीर केले गेले.
ब. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी निर्गुतवणूकीचे धोरण स्विकारण्यात आले.
A ) अ बरोबर तर ब चूक आहे
B ) अ हे धोरण तर ब हा त्याचा परिणाम आहे
C ) ब बरोबर तर अ चूक आहे
D ) अ आणि ब हे एकमेकांशी संबंधित नाहीत
69 ) .श्रमिकाची ‘शून्य सीमांत उत्पादकता’ म्हणजे..
A ) तांत्रिक बेकारी B ) छुपी बेकारी
C ) अर्ध बेकारी D ) हंगामी बेकारी
70 ) .‘दारिद्रयरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे ?
अ. स्वामी विवेकानंद
ब. सोनिया गांधी
क. एम.एस. स्वामीनाथन
ड. डॉ. व्ही.एम. दांडेकर
A ) अ फक्त B ) ब आणि क फक्त
C ) क फक्त D ) क आणि ड फक्त
71 ) .पुढील कोणते विधान योग्य आहे ?
अ. हरितक्रांती पुर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-480 या कायद्यानुसार केली होती.
ब. PL-480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता.
A ) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत
B ) अ आणि ब दोन्हीही चूक आहेत
C ) अ फक्त बरोबर आहे
D ) ब फक्त बरोबर आहे
72 ) .अ. अतीनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाच्या ‘तरंग लांबी’ पेक्षा लहान ‘तरंग लांबी’ चा वर्णपट भाग आहे.
ब.‘इन्फ्रारेड’ भाग हा लाल रंगापेक्षा कमी ‘तरंग लांबी’ वर्णपटाचा भाग आहे.
क. एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी, वक्रीभवन-निर्देशांक, वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा असतो.वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
A ) अ आणि ब B ) अ आणि क
C ) ब आणि क D ) यापैकी नाही
73 ) .अ. नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग असतो.
ब. मिथेन हे, हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते.
क. नैसर्गिक वायू हे वनस्पती व प्राणी जन्य इंधन आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
A ) अ आणि ब B ) ब आणि क
C ) अ आणि क D ) यापैकी नाही
74 ) .‘बिग-बैंग थेअरी’ हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम, _________ नी प्रस्तावित केला.
A ) अल्बर्ट आईनस्टीन B ) जॉर्जेस लिमैत्रे
C ) आयमॅक न्यूटन D ) स्टीफन हॉकींग
75 ) .ब्रास हा मिश्रधातु खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?
A ) कॉपर 80% झींक 10% टीन 10%
B ) कॉपर 80% झींक 20%
C ) कॉपर 80% टीन 20%
D ) कॉपर 90% टीन 10%
Answerkey:
51 | 52 | 53 | 54 | 55 | 56 | 57 | 58 | 59 | 60 |
A | C | B | A | D | D | A | B | A | C |
61 | 62 | 63 | 64 | 65 | 66 | 67 | 68 | 69 | 70 |
C | D | C | D | C | D | C | B | B | C |
71 | 72 | 73 | 74 | 75 | |||||
A | B | C | B | B |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download