PSI/STI/ASO Combine Test No. 31, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 31
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
51 ) .खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
A ) माथेरान B ) आंबोळी
C ) रामटेक D ) लोणावळा
52 ) .खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे ?
A ) पुणे B ) नागपूर
C ) ठाणे D ) मुंबई शहर
53 ) .महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत ?
A ) पुणे B ) अहमदनगर
C ) औरंगाबाद D ) लातूर
54 ) .कोणत्या हंगामात मसूर हे पिक घेतात ?
A ) रब्बी B ) खरीप
C ) उन्हाळी D ) रब्बी व खरीप दोन्ही हंगामात
55 ) .चांगल्या सुपीक जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण किती असते ?
A ) 0.5% B ) 10%
C ) 25% D ) 5%
56 ) .मातीची घनता मोजण्याचे एकक कोणते आहे ?
A ) ग्रॅम प्रती क्युबीक मीटर B ) मीली ग्रॅम प्रती क्युबीक से.मी.
C ) ग्रॅम प्रती क्युबीक से.मी. D ) किलो ग्रॅम प्रती क्युबीक से.मी.
57 ) .पुढीलपैकी गायीची कोणती जात जास्त दुध देणारी म्हणून प्रसिद्ध आहे ?
A ) गिर B ) डांगी
C ) देवणी D ) फुले-त्रिवेणी
58 ) .खालीलपैकी कोणती शेळीची जात आहे ?
A ) उस्मानाबादी B ) जाफराबादी
C ) सुरती D ) पंढरपूरी
59 ) .तुषार सिंचन पद्धत पुढीलपैकी कोणत्या पिकासाठी अधिक उपयुक्त आहे ?
A ) भात B ) केळी
C ) कापूस D ) भाजीपाला
60 ) .अवर्षण प्रवण क्षेत्रात मध्यम खोल जमिनीतून अधीक उत्पादन आणि आर्थीक फायद्यासाठी बाजरी व तूर या आंतरपिक पद्धतीची या प्रमाणात लगवडीची शिफारस केली आहे.
A ) 1: 3 B ) 2 : 1
C ) 2 : 2 D ) 4: 2
61 ) .’अकुला’ पानबुडी भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे ?
A ) इंग्लंड B ) फ्रान्स
C ) अमेरिका D ) रशिया
62 ) .द्वितीय विश्व मराठी साहित्य सम्मेलन कोठे पार पडले ?
A ) हाँग-काँग B ) सॅनफ्रानसिस्को
C ) दुबई D ) न्युयॉर्क
63 ) .केंब्रीज विद्यापिठाने भारताच्या कोणत्या पंतप्रधानाच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली ?
A ) इंदिरा गांधी B ) जवाहरलाल नेहरु
C ) मनमोहन सिंग D ) पी. व्ही. नरसिंहराव
64 ) .प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले ?
A ) लिबिया B ) ओमान
C ) कुवेत D ) कतार
65 ) .“सेझ’ (SEZ ) चे विस्तारित रूप काय आहे ?
A ) स्मॉल इकोनॉमिक झोन B ) सोशल इकोनॉमिक झोन
C ) स्पेशल इकोनॉमिक झोन D ) सर्व्हिस इकोनॉमिक झोन
66 ) .यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो ?
A ) हरिद्वार B ) अलाहाबाद
C ) आग्रा D ) मीरत
67 ) .टाटांनी उत्पादित केलेली छोटी कार __________ या नावाने ओळखली जाते.
A ) नॅनो B ) आल्टो
C ) सुमो D ) प्राइमो
68 ) .महाराष्ट्रात 2008 हे वर्ष काय म्हणून साजरे करण्यात आले ?
A ) माहिती तंत्रज्ञान वर्ष B ) क्रीड़ा वर्ष
C ) साक्षरता वर्ष D ) महिला विकास वर्ष
69 ) .स्लमडॉग मिल्लेनियर ह्या चित्रपटाला किती ऑस्कर पुरस्कार मिळाले ?
A ) सात B ) दहा
C ) आठ D ) नऊ
70 ) .__________ यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
A ) जवाहरलाल नेहरु B ) एस. राधाकृष्णन्
C ) राजेन्द्र प्रसाद D ) इंदिरा गांधी
71 ) .ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अभिनव बिंद्राने कोणत्या खेळ प्रकारात सुवर्ण पदक मिळविले ?
A ) एअर रायफल शूटिंग B ) कुस्ती
C ) जिम्नॅस्टिक D ) उंच उडी
72 ) .8 मार्च __________ म्हणून पाळला जातो.
A ) आंतरराष्ट्रीय महिला दिन B ) जागतिक एडस् दिन
C ) मानवी हक्क दिन D ) जागतिक कामगार दिन
73 ) .’शांतता ! कोर्ट चालू आहे’ हे नाटक कोणी लिहिले ?
A ) विजय तेंडूलकर B ) वसंत बापट
C ) संतोष पवार D ) वसंत कानेटकर
74 ) .जागतिक आरोग्य संघटनेने 2020 हे वर्षे …….वर्ष म्हणुन साजरे करत आहे.
A ) महिला वर्षे B ) बालविकास वर्ष
C ) आरोग्य वर्ष D ) आंतरराष्ट्रीय नर्स आणि दाईंचे वर्ष
75 ) .मनप्रीत सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A ) क्रिकेट B ) हॉकी
C ) व्हॉलीबॉल D ) बुद्धिबळ
Answerkey:
51 | 52 | 53 | 54 | 55 | 56 | 57 | 58 | 59 | 60 |
B | C | C | A | D | C | D | A | D | B |
61 | 62 | 63 | 64 | 65 | 66 | 67 | 68 | 69 | 70 |
D | C | C | D | C | B | A | A | C | B |
71 | 72 | 73 | 74 | 75 | |||||
A | A | A | D | C |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download