PSI/STI/ASO Combine Test No. 33, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 33
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1 ) .अयोग्य विधान निवडा.
A ) राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप CEO मार्फत केली जाते.
B ) CEO चे मुख्यालय दिल्लीला व शाखा कोलकात्याला आहे.
C ) राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष घेतले जाते.
D ) राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी 2004 -05 हे आधारभूत वर्ष स्विकारण्यात आले आहे.
2 ) .पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले?
अ ) भाक्रा नांगल प्रकल्प ब ) सिंद्री खत कारखाना
क ) हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्स, पिंपरी ड ) दुर्गापूर पोलाद प्रकल्प
A ) अ,ब, क, B ) ब, क, ड
C ) अ,क, ड D ) अ,ब, क, ड
3 ) .खालीलपैकी भारतातील बेरोजगारीचे कोणते कारण नाही?
A ) भांडवल प्रदान गुणोत्तर अधिक असणे B ) परंपरागत तंत्रज्ञानाचा वापर
C ) उद्योजकतेचा अभाव D ) मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार
4 ) .2000-01 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेअंतर्गत कोणता घटक येत नाही?
A ) प्राथमिक आरोग्य B ) प्राथमिक शिक्षण
C ) पोषण D ) ग्रामीण सिंचन
5 ) .अग्रणी बँक योजनेचे कार्यक्षेत्र किती असते?
A ) एक तालुका B ) एक गट
C ) एक जिल्हा D ) एक विभाग
6 ) .1997-98 च्या नरसिंहन समितीची नाविन्यपूर्ण शिफारस कोणती?
A ) बँक व्यवस्थेचे मजबुतीकरण करण्यात यावे
B ) आजारी बॅंकांना नफ्यात आणण्यासाठी नॅरोबॅंकिंग चा अवलंब करावा
C ) आजारी बॅंका सक्षम बँकांमध्ये विलीन करण्या ऐवजी त्यांना बंद करावे
D ) बॅंका वर भांडवल पर्याप्तचे निकष लावावे
7 ) .भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक कोणती?
A ) कॉसमॉस B ) सारस्वत
C ) जनसेवा D ) शामराव विठ्ठल
8 ) .रिझर्व्ह बँकेची…… स्थानिक मंडळे, तर……. विभागीय कार्यालये आहेत.
A ) 4,19 B ) 5,24
C ) 4,24 D ) 5,22
9 ) .भारतीय जीवन विमा महामंडळाबद्दल कोणते विधान योग्य आहे?
A ) LIC ची स्थापना 1955 मध्ये झाली.
B ) LIC चे मुख्यालय दिल्लीला आहे.
C ) LIC चे परदेशात एकही कार्यालय नाही.
D ) LIC च्या सर्व शाखांचे संगणकीकरण झाले आहे
10 ) .युटीआय चे विभाजन केव्हा करण्यात आले?
A ) 2000 B ) 2001
C ) 2002 D ) 2003
11 ) .देशात स्थापन करण्यात आलेला अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा रोखे बाजार कोणता?
A ) मुंबई, अहमदाबाद, कोलकाता
B ) मुंबई, कोलकाता,अहमदाबाद
C ) दिल्ली, मुंबई, अहमदाबाद
D ) .मुंबई, दिल्ली, कोलकाता
12 ) .खालीलपैकी…….. हे कायदेशीर चलन नसतात.
A ) नाणी B ) नोटा
C ) बँकांच्या मागणी ठेवी D ) यापेक्षा वेगळे
13 ) .अयोग्य विधान निवाडा.
A ) भारताच्या GDP मधील सेवा क्षेत्राचा हिस्सा 50% पेक्षा अधिक आहे
B ) भारताच्या निर्याती मध्ये सेवांचा हिस्सा 30% पेक्षा अधिक आहे
C ) भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सॉफ्टवेअर चा प्रथम क्रमांक लागतो
D ) भारतीय सेवा सर्वाधिक इंग्लंडला निर्यात केल्या जातात
14 ) .भारताच्या रुपयाचे अवमूल्यन केव्हा तयार करण्यात आले?
A ) 1949,1966,1991
B ) 1948,1968,1991
C ) 1949,1968,1990
D ) 1948,1969,1990
15 ) .सुर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणानी होते ?
A ) अणूच्या केन्द्राचे विभाजन करून
B ) अणूच्या केन्द्राचे एकत्रीकरण करून
C ) रासायनिक अभिक्रियेमुळे
D ) इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे
16 ) .जलविद्युत प्रकल्पामध्ये ___________ .
A ) विद्युत ऊर्जा पाण्यातून काढली जाते
B ) साचलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
C ) पाण्याचे रूपांतर वाफेत करून टरबाईनला फिरवून विद्युत निर्मिती केली जाते.
D ) साचलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
17 ) .पुढील वाक्य असे पूर्ण करा जेणेकरून त्यास योग्य अर्थ प्राप्त होईल. __________चालू घड्याळातील गुंडाळलेली स्प्रिंग.
A ) स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर करते.
B ) गतिज ऊर्जेचे स्थितिज ऊर्जेत रूपांतर करते.
C ) स्थितिज ऊर्जा स्थिर रहाते
D ) गतिज ऊर्जा स्थिर रहाते.
18 ) .खालीलपैकी कोणते वाक्य/कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
(A ) आदर्श इंधन म्हणजे जास्त उष्मांक
(B ) आदर्श इंधन कमी तापमानास पेट घेते .
A ) फक्त वाक्य (A ) बरोबर आहे.
B ) फक्त वाक्य (B ) बरोबर आहे.
C ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर आहेत.
D ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर नाहीत.
19 ) .ध्वनीलहरींच्या प्रसारणासाठी :
A ) निर्वात पोकळी आवश्यक आहे
B ) माध्यम (भौतिक वस्तू किंवा पदार्थ ) आवश्यक आहे.
C ) माध्यमातील कण ध्वनी स्त्रोतापासून ऐकणाच्यापर्यंत प्रवास करतात.
D ) वरीलपैकी काहीही नाही.
20 ) .खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
(A ) चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात. (B ) चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपतात.
A ) फक्त वाक्य (A ) बरोबर आहे.
B ) फक्त वाक्य (B ) बरोबर आहे.
C ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर आहेत.
D ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर नाहीत.
21 ) .खूप उंचावरून प्रवास करणाच्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते, कारण :
A ) खूप उंचावर वातावरण नाही.
B ) प्रकाशाचे विकिरण होत नाही.
C ) दोन्ही (1 ) व (2 ) सत्य आहेत.
D ) वरीलपैकी काहीही नाही.
22 ) .कोणत्या प्रक्रियेत, स्थायूरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते?
A ) घनीकरण B ) द्रवीकरण
C ) बाष्पीभवन D ) संप्लवन
23 ) .खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलिअमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो ?
A ) साबण B ) धुण्याचा सोडा
C ) ब्लीचिंग पावडर D ) बेकिंग सोडा
24 ) .प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते ?
A ) पाने B ) हिरवी खोडे
C ) थोड्या प्रमाणात फुलांमध्ये D ) वरील सर्व
25 ) .खालीलपैकी कोणते वाक्य/कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
(A ) इलेक्ट्रॉनसूचा प्रवाह ऋण प्रभारीत ध्रुवाकडून धन प्रभारीत ध्रुवाकडे असतो.
(B ) इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते.
A ) फक्त वाक्य (A ) बरोबर आहे.
B ) फक्त वाक्य (B ) बरोबर आहे.
C ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर आहेत.
D ) दोन्ही वाक्ये (A ) व (B ) बरोबर नाहीत.
Answerkey:
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 | 08 | 09 | 10 |
C | A | D | D | C | C | B | A | D | D |
11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
A | C | D | A | B | D | A | A | B | A |
21 | 22 | 23 | 24 | 25 | |||||
C | D | B | D | C |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download