PSI/STI/ASO Combine Test No. 35, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 35
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
51 ) .प्राचीन ग्रंथामध्ये मुशक, आळूक, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे?
A ) कोकण B ) खानदेश
C ) विदर्भ D ) मराठवाडा
52 ) .आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे ?
A ) हिस्सार B ) पुणे
C ) राहूरी D ) दापोली
53 ) .उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोल्यांचा क्रम बरोबर आहे ?
A ) तापी, गोदावरी, सीना, भिमा, कृष्णा
B ) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भिमा
C ) भिमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना
D ) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भिमा
54 ) .पुढील वाक्य योग्यरित्या पूर्ण करावे. गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्या अंतर्गत असलेला भूभाग __________ .
A ) दक्षिण अमेरिका, आफ्रीका, युरोप, अंटार्टिका
B ) भारत, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका, दक्षिण अमेरिका, अंटार्टिका
C ) उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया
D ) भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रीका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका
55 ) .खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणता प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते ?
A ) स्थलीय विविधता
B ) कालीय विविधता
C ) स्थल-कालीय विविधता
D ) यापैकी नाही
56 ) .बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो ?
A ) पूर्व विदर्भ व कोकण
B ) उत्तर कोकण व दक्षिण मराठवाडा
C ) पश्चिम मराठवाडा व खानदेश
D ) उत्तर कोकण व खानदेश
57 ) .राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात?
A ) बागर B ) घगूर
C ) बांगर D ) खादर
58 ) .खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होता?
A ) लोह-पोलाद उद्योग B ) सूती कापड उद्योग
C ) साखर कारखाना D ) जहाज बांधणी उद्योग
59 ) .ताजमहलच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला ?
A ) जोधपूर B ) उदयपूर
C ) मकराना D ) जबलपूर
60 ) .खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव ‘मोमिनाबाद’ असे होते ?
A ) परळी-वैजनाथ B ) पैठण
C ) बीड D ) अंबेजोगाई
61 ) .सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
A ) विस्तार अधिकारी B ) सभापती
C ) उपसभापती D ) गटविकास अधिकारी
62 ) .राज्य लोकसेवा आयोग प्राय: कोणती भूमिका बजावतो ?
A ) अभिनिर्णय B ) समुपदेशक
C ) नियामक D ) शैक्षणिक
63 ) .उच्च न्यायालयाविषयीची कोणती विधाने सत्य आहेत ?
(a ) त्यांचे प्राधिलेख-अधिकारक्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असते.
(b ) ती अभिलेखाची न्यायालये असतात.
(c ) त्यांना प्राथमिक अधिकारक्षेत्र नसते.
(d ) त्यांचे निर्णय दुय्यम न्यायालयांवर बंधनकारक असतात.
A ) (a ) , (b ) आणि (c ) B ) (b ) , (c ) आणि (d )
C ) (a ) , (c ) आणि (d ) D ) (a ) , (b ) आणि (d )
64 ) .ग्रामसभेच्या बैठकांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
(a ) एका आर्थिक वर्षात कमीत कमी चार वैठका घेणे.
(b ) दोन बैठकी दरम्यान जास्तीत जास्त चार महिन्यांचे अंतर.
(c ) सरपंच व त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलावू शकतो.
(d ) ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे.बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.
A ) केवळ (a ) बरोबर आहे.
B ) (a ) आणि (b ) बरोबर आहेत.
C ) (a ) , (b ) आणि (c ) बरोबर आहेत.
D ) सर्व बरोबर आहेत.
65 ) .कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?
A ) शीख B ) ख्रिश्चन
C ) अनुसूचित जाती D ) अनुसूचित जमाती
66 ) .राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?
(a ) बाह्य (परकीय ) आक्रमण
(b ) अंतर्गत कलह
(c ) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश
(d ) आर्थिक कलहपर्यायी
A ) (a ) , (b ) आणि (c ) B ) (a ) , (c ) आणि (d )
C ) (b ) , (c ) आणि (d ) D ) (a ) , (b ) आणि (d )
67 ) .सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते?
A ) निवडणूक B ) अनुसूचित जातींसाठी आरक्षण
C ) प्रत्यावाहन D ) स्त्रियांसाठी आरक्षण
68 ) .’क्ष’ या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल?
A ) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे.
B ) तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे.
C ) ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळासह आली आहे.
D ) ती ब्रिटिश वकिलातीत नोकरी करीत आहे.
69 ) .राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्य गैरलागू ठरते?
A ) मूलभूत अधिकारांशी अनुरुप B ) न्यायालयीन निर्णय योग्य
C ) परिवर्तनीय D ) कल्याणप्रद
70 ) .’महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958′ नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानापैकी कोणते बरोबरनाही?
A ) अधिकारांचे उल्लंघन किंवा दुरुपयोग B ) कर्तव्य पार पाडण्यात सक्षम नसणे
C ) कर लागू करण्यात कसूर D ) वरील एकही नाही
71 ) .भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
(a ) संसदीय लोकशाही = ब्रिटिश राज्यघटना.
(b ) संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना.
(c ) मार्गदर्शक तत्त्वे – आयर्लंडची राज्यघटना.
(d ) सामायिक सूची = ऑस्ट्रेलियाची राज्यघटना.
बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.
A ) (a ) एकमेव बरोबर आहे.
B ) (a ) आणि (b ) बरोबर आहेत.
C ) (a ) , (b ) आणि (c ) बरोबर आहेत.
D ) सर्व बरोबर आहेत.
72 ) .86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतील पुढील वाक्ये काळजीपूर्वक वाचा.
(A ) संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
(B ) संमेलन चिपळूण येथे भरले होते.
(C ) या संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले होते.
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.
A ) फक्त (A ) B ) फक्त (B )
C ) (A ) आणि (B ) D ) (B ) आणि (C )
73 ) .सन 2012 च्या मान बुकर पुरस्कार संदर्भातील खालील वाक्ये वाचा.
(A ) हा पुरस्कार हिलरी मॅटेल या महिलेला मिळाला.
(B ) हा पुरस्कार त्यांच्या ‘बिंग अप द लेवलस्’ ह्या कादंबरीला मिळाला.
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.
A ) फक्त (A ) B ) फक्त (B )
C ) (A ) आणि (B ) D ) यापैकी नाही
74 ) .खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले ?
A ) महाराष्ट्र B ) गुजरात
C ) उत्तर प्रदेश D ) बिहार
75 ) .अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘काय पो चे’ हा हिन्दी सिनेमा चेतन भगत द्वारा लिखित कोणत्या कादंबरीवर आधारितआहे?
A ) टू स्टेटस् B ) श्री मिस्टेक्स् ऑफ माय लाईफ
C ) रिव्होल्यूशन D ) फाईव्ह पॉईन्ट समवन
Answerkey:
51 | 52 | 53 | 54 | 55 | 56 | 57 | 58 | 59 | 60 |
A | A | A | B | C | A | A | B | C | D |
61 | 62 | 63 | 64 | 65 | 66 | 67 | 68 | 69 | 70 |
A | B | D | D | A | B | C | B | B | D |
71 | 72 | 73 | 74 | 75 | |||||
D | D | A | B | B |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download