PSI/STI/ASO Combine Test No. 36, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 36
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
76 ) .गरीमा चौधरीच्या संदर्भातील खालील वाक्ये काळजीपूर्वक वाचा.
(A ) लंडन ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेली फक्त ती भारतीय जुडोको होती.
(B ) 83 किलो गटात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.योग्य पर्याय निवडा.
A ) फक्त (A ) B ) फक्त (B )
C ) (A ) आणि (B ) D ) यापैकी नाही
77 ) .अग्नी ‘V’ संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. (A ) अग्नी-V हे भारताचे नवीनतम क्षेपणास्त्र आहे.
(B ) अग्नी-V चा पल्ला 5000 कि.मी. आहे.
(C ) अग्नी-V हे 5 टन अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे.वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे/आहेत ?
A ) (A ) फक्त B ) (B ) फक्त
C ) (C ) फक्त D ) (B ) आणि (C )
78 ) .खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची निर्मिती एम.एफ. हुसेन यांनी केली नाही ?
A ) विवाह B ) गजगामिनी
C ) थ्रू द आईज़ ऑफ ए पेंटर D ) मीनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज.
79 ) .सचिन तेंडूलकर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने शेवटचा एकदिवसीय सामनाकोणत्या संघाविरुद्ध व कोठे खेळला ?
A ) इंग्लंड, मुंबई येथे B ) इंग्लंड, पुणे येथे
C ) पाकिस्तान, मुंबई येथे D ) पाकिस्तान, ढाका येथे
80 ) .नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो ?
A ) 10 ऑक्टोबर B ) 10 फेब्रुवारी
C ) 10 डिसेंबर D ) 10 जून
81 ) …….. व्या क्रमांकाची राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद मुंबई येथे फेब्रुवारीमध्ये पार पडली.
A ) 22 वी B ) 23 वी
C ) 24 वी D ) 25 वी
82 ) .CII(Confederation of Indian industry ) ला 2020 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?
A ) 100 B ) 150
C ) 125 D ) 75
83 ) .वर्ल्ड गेम्स ॲथलिट ऑफ द इयर -2019 हा पुरस्कार कोणाला मिळाला?
A ) हिमा दास B ) सानिया मिर्झा
C ) राणी रामपाल D ) सेरेना विल्यम्स
84 ) .’माऊंट ॲकोनकागुआ ‘ हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखर सर्वात तरुण वयात कोणी सर केले आहे?
A ) काम्या कार्तिकेयन B ) काम्या कुमार
C ) काम्या शिंदे D ) काम्या ठोंबरे
85 ) .नीलवंत (Morman) काय आहे?
A ) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू B ) देशाचे फुलपाखरू
C ) एक सुगंधी फुलाचे नाव D ) .यापैकी नाही
86 ) .*1+2-3-4 + 5+ 6-7-8+ ………. +25 26 -27 -28 ची बेरीज किती असेल? *
A ) -27 B ) -28
C ) 27 D ) 28
87 ) .जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील?
A ) 56 B ) 28
C ) 42 D ) 60
88 ) .6¹⁵ या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता?
A ) 4 B ) 8
C ) 6 D ) 2
89 ) .9 + 9 x 9 – 9 ÷ 9 ची किंमत ___________ आहे.*
A ) 89 B ) 79
C ) 161 D ) 81
90 ) .सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवाग ने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या ?
A ) 81 B ) 82
C ) 75 D ) 78
91 ) .एक दिवशीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेळात राहूल याची 5 डावातील सरासरी धाव संख्या 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धाव संख्या किती असू शकेल?
A ) 172 B ) 157
C ) 98 D ) 118
92 ) .तीन क्रमागत विषम शून्येतर धन संख्यांच्या वर्गाची बेरीज 251 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
A ) 5, 7, 9 B ) 3, 5, 7
C ) 2, 3, 5 D ) 7, 9, 11
93 ) .जर A आणि B या दोन संख्यांची सरासरी (मध्य ) 20 आहे. B वC यांची सरासरी 19, तसेच C व A ची सरासरी 21 आहे तर A ची किंमत काय?
A ) 24 B ) 22
C ) 20 D ) 18
94 ) .जर 2x = 3y = 4z, तर x : y : z =?
A ) 6 : 4 : 3 B ) 2 : 3 : 4
C ) 4 : 3 : 2 D ) 3 : 4 : 2
95 ) .एका संख्येतून 8 वजा करून येणाच्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाच्या संख्येस 4 ने भागले तर भागाकर किती येईल?
A ) 24 B ) 5
C ) 6 D ) 12
96 ) .एका भूमितीय श्रेढीचे पहिले पद 6 आहे व सामान्य गुणोत्तर 2 आहे तर त्याचे 9वे पद काय असेल?
A ) 50 B ) 22
C ) 1536 D ) 1236
97 ) .एक संख्या 45% ने वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
A ) 82 B ) 80
C ) 75 D ) 85
(98-100 ) .खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा?
98 ) .त्रिकोणात नसणारी पण चौरसात असतील अशी अक्षरे कोणती?
A ) B,E B ) C,D
C ) फक्त C D ) B व C
99 ) .चौरस व वर्तुळ या दोनच आकृत्यात असणारी अक्षरे कोणती?
A ) फक्त D B ) C,D
C ) फक्त C D ) .यापैकी नाही
100 ) .त्रिकोण व चौरस या दोन्ही आकृतीत असणारी मात्र वर्तुळात नसणारी अक्षरे कोणती?
A ) फक्त E B ) B,E,F
C ) B,F D ) D,E
Answerkey:
76 | 77 | 78 | 79 | 80 | 81 | 82 | 83 | 84 | 85 |
A | C | A | D | C | B | C | C | A | A |
86 | 87 | 88 | 89 | 90 | 91 | 92 | 93 | 94 | 95 |
B | A | C | A | D | B | D | B | A | B |
96 | 97 | 98 | 99 | 100 | |||||
C | B | D | C | A |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download