PSI/STI/ASO Combine Test No. 37, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.

PSI/STI/ASO Combine Test No. 37
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1).जर राम 100 पावले, 25 पावले प्रती मिनिट वेगाने चालला, 200 पावले, 50 पावले प्रती 30 सेकंद वेगाने चालला व 200 पावले, 1000 पावले प्रती अर्धा तास वेगाने चालला व त्याचे प्रत्येक पाऊल एक मीटरचे असेल तर तो अर्धा किलोमिटर अंतर किती वेळेत चालेल ?
A) 8 मिनिट B) 12 मिनिट
C) 16 मिनिट D) 20 मिनिट
2).एका व्यक्तीने 2,000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यांत परत केले व प्रत्येक हप्त्यांत त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रु. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता ?
A) 375 B) 425
C) 475 D) 525
3).एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेव्हढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल ?
A) 16 B) 24
C) 22 D) 18
4).0.004 x 0.5=?
A) 0.00020 B) 0.0020
C) 0.0200 D) 0.2000
5).एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळविले तर सरासरी 11 येते, तर शिक्षकाचे वय किती ?
A) 51 वर्षे B) 50 वर्षे
C) 48 वर्षे D) 45 वर्षे
6).त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 62.6 अंश आणि 56.7 अंश आहेत. तर त्याच्या तिस-या कोनाचे माप किती ?
A) 118.3 अंश B) 14.3 अंश
C) 60.7 अंश D) यापैकी नाही
7).(15 – 2)² + ).(15 + 2)² = ?
A) 421 B) 445
C) 796 D) यापैकी नाही
8).80 या संख्येचे चार भाग असे पाडा की पहिल्यामध्ये 3 मिळविले, दुस-यामधून 3 वजा केले. तिस-याला 3 ने गुणले व चौथ्याला 3 ने भागले तरी सर्व उत्तरे समान येतात. या चार भागांपैकी सर्वात लहान भाग 5 आहे तर सर्वात मोठा भाग किती असेल ?
A) 45 B) 50
C) 55 D) 60
9).खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे ?
A) 624245 B) 62485
C) 624142 D) या पैकी नाही
10).एका समाजसेवी संघटनेने 43.7 किलो तांदूळ 12 रु. प्रती किलो ह्या दराने विकत घेतला. त्यांनी तो 152 गरीब लोकांमध्ये समप्रमाणात वाटला. तर प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या तांदूळाची किंमत किती ?
A) 30.40 रु. B) 3.45 रु
C) 12.60 रु D) 16.80 रु
11).280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्याची जाडी 3.6 से.मी. आहे. तर 630 प्रश्नपत्रिकाच्या गठ्ठ्याची जाडी किती ?
A) 8.0 से.मी. B) 8.1 से.मी.
C) 7.8 से.मी. D) 7.5 से.मी.
12).जतिनने 1,570 रु. वाचविले, सविताने जतिनपेक्षा 1,936 रु. जास्त वाचविले. तर त्यांनी एकूण किती रुपये वाचविले ?
A) 3506 B) 5076
C) 4567 D) 8576
13).एका टेबलाचा पृष्ठभाग जमिनीला समांतर आहे व त्यावर एक घड्याळ उताणे ठेवले आहे, घड्याळाचा तासचा काटा,9 वाजले असता, वायव्येकडे दिशा दाखवतो, तर घड्याळाचा मिनीट काटा कोणत्या दिशेकडे दिशा दाखवतो?
A) ईशान्य B) नैर्ऋत्य
C) आग्नेय D) पश्चिम
14).प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
145 : 197 :: ? : 325
A) 257 B) 290
C) 226 D) 216
15).संतोषने रु. 2.75 प्रती समोसा प्रमाणे 50 समोसे खरेदी केले जर त्याने त्याऐवजी 68.75 प्रती किलोप्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती किलो मिठाई मिळाली असती ?
A) 1/2 kg B) 1 kg
C) 3 kg D) 2 kg
16).वातावरणाचा किती भाग नत्रवायु व्यापतो ?
A) 1/3 B) 1/2
C) 3/4 D) 4/5
17). सेंद्रीय शेती’ प्रकारात, खालीलपैकी काय अपेक्षित नाही ?
A) जनावरांच्या मल-मूत्रांचा वापर B) वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर
C) रासायनिक खत वे किटकनाशकांचा वापर D) वरीलपैकी काहीही नाही
18).__________ विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो.
A) ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस B) ह्युमन इनिसिएटीव्ह डेफिसियन्सी व्हायरस
C) ह्युमन इम्युनो डेंजरस व्हायरस D) यापैकी नाही
19).मूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो ?
A) ऋणप्रभारित B) उदासीन
C) धनप्रभारित D) प्रवाही
20).पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे __________
A) जैवविविधता B) जीवशास्त्र
C) जैव तंत्रज्ञान D) जैव रसायनशास्त्र
21).हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते ?
A) हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्युट्रॉन असतो
B) हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्युट्रॉन नसतो
C) हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोटॉन नसतो
D) हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे दोन इलेक्ट्रॉन असतात
22).गारव्यासाठी रेफ्रीजरंट म्हणून काय वापरतात ?
A) फ्रेऑन B) अमोनिया
C) वरील दोन्ही D) वरीलपैकी काहीच नाही
23).प्रत्येकी 16 Ω रोध असणारे चार रोधित्रांची समांतर जोडणी केली. अशा प्रकारच्या चार रोधकांची एकसरी संयोगी किती
A) 2 Ω B) 4 Ω
C) 8 Ω D) 16 Ω
24).आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?
A) प्रथिने B) कर्बोदके
C) मेद D) जीवनसत्त्वे
25).__________ या पदार्थाच्या बाबतीत विद्युत धारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळरेषीय येत नाही व रोधाचे मूल्य स्थिर राहत नाही.
A) थर्मिस्टर B) तांबे
C) अॅल्युमिनिअम D) चांदी
Answerkey:
| 01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 | 08 | 09 | 10 |
| B | B | D | B | A | C | D | A | D | B |
| 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
| B | B | A | A | D | D | C | A | B | A |
| 21 | 22 | 23 | 24 | 25 | |||||
| B | C | D | B | A |
| Combine Test No. 01 | Download |
| Combine Test No. 02 | Download |
| Combine Test No. 03 | Download |
| Combine Test No. 04 | Download |
| Combine Test No. 05 | Download |
| Combine Test No. 06 | Download |
| Combine Test No. 07 | Download |
| Combine Test No. 08 | Download |
| Combine Test No. 09 | Download |
| Combine Test No. 10 | Download |
| Combine Test No. 11 | Download |
| Combine Test No. 12 | Download |
| Combine Test No. 13 | Download |
| Combine Test No. 14 | Download |
| Combine Test No. 15 | Download |
| Combine Test No. 16 | Download |
| Combine Test No. 17 | Download |
| Combine Test No. 18 | Download |
| Combine Test No. 19 | Download |
| Combine Test No. 20 | Download |
| Combine Test No. 21 | Download |
| Combine Test No. 22 | Download |
| Combine Test No. 23 | Download |
| Combine Test No. 24 | Download |
| Combine Test No. 25 | Download |
| Combine Test No. 26 | Download |
| Combine Test No. 27 | Download |
| Combine Test No. 28 | Download |
| Combine Test No. 29 | Download |
| Combine Test No. 30 | Download |
| Combine Test No. 31 | Download |
| Combine Test No. 32 | Download |
| Combine Test No. 33 | Download |
| Combine Test No. 34 | Download |
| Combine Test No. 35 | Download |
| Combine Test No. 36 | Download |
| Combine Test No. 37 | Download |
| Combine Test No. 38 | Download |
| Combine Test No. 39 | Download |
| Combine Test No. 40 | Download |
- अहिल्यनगर पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 73 पदे | PDF डाउनलोड
- वाशीम पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 48 पदे | PDF डाउनलोड
- लोहमार्ग छ. संभाजीनगर पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 93 पदे | PDF डाउनलोड
- धुळे पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 133 पदे | PDF डाउनलोड
- नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 380 पदे | PDF डाउनलोड
Serch Your Dream Jobs