PSI/STI/ASO Combine Test No. 20
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 20
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
76 ) .2 – 4, D चा वापर _ यांच्या नियंत्रणासाठी करतात.
A ) परजीवी कवके B ) परजीवी जीवाणू
C ) तण D ) विषाणूजन्य रोग
77 ) .सिरम इनस्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते?
A ) मिसल्स लस
B ) डिफ्थेरिया, टिटॅनस, परट्युसिस व हेपेटायटिस बी ची लस
C ) हेपेटायटिस बी ची लस
D ) रेपाँयटिन
78 ) .पहिल्या महायुद्धाच्या वेळी एकलाखापेक्षा जास्त लोक ‘ट्रेन्च फीवर’ नावाच्या रोगाने पिडीत होते. ह्या रोगाचा कारक ओळखा.
A ) बारटोनेला क्विनटाना B ) स्टॅफ ऑरिअस
C ) ई. कोली D ) क्लेबसिल्ला न्युमोनिये
79 ) .पित्त हे _ अवयवात तयार होते.
A ) मूत्रपिंड B ) लाळग्रंथी
C ) यकृत D ) फुप्फुस
80 ) .अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो या संदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ ) अभ्रक विजेचा सुवाहक आहे
ब ) अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे
A ) फक्त अ B ) फक्त ब
C ) दोन्ही अ आणि ब D ) दोन्ही नाहीत
81 ) ………. हे किरणोत्साराचे SI पद्धतीतील एकक आहे?
A ) बेक्केरेल B ) रूदरफोर्ड
C ) क्यूरी D ) चॅडविक
82 ) .वनस्पती शास्त्राची पहिली परिषद…… येथे भरली?
A ) लेनिनग्राड-1837 B ) पॅरिस- 1867
C ) अमेरिका- 1930 D ) व्हिएन्ना -1867
83 ) .वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
A ) जीनस B ) कूल
C ) ऑर्डर D ) स्पीशीज
84 ) .फिनाईल हे ………….
A ) रोमॅटीक संयुग B ) लिफॅटिक संयुग
C ) हेटरोसायक्लिक संयुग D ) वरीलपैकी नाही
85 ) .विषाणू……… असतात?
A ) एकपेशीय जीव B ) पेशीभितरहित पेशी
C ) बहुपेशीय जीव D ) अपेशीय जीव
86 ) .दिलेल्या संख्यामालेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा :
4, 9, 17, 35, __ ,139.
A ) 69 B ) 80
C ) 71 D ) 92
87 ) .खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
65, 126, 217,344, ?
A ) 513 B ) 413
C ) 412 D ) 502
88 ) .जर ‘x’ चा अर्थ आहे’ –’, ‘ चा अर्थ आहे’ ‘, ‘ ‘ चा अर्थ आहे ‘÷’आणि ‘_’ चा अर्थ आहे ‘x’ तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे ?
A ) 15 – 5 ÷ 5 x 20 + 10 = 6 B ) 8 ÷ 10 – 3 + 5 x 6 = 8
C ) 6 x 2 + 3 ÷ 12 – 3 = 15 D ) 3 ÷ 7 – 5 x 10 + 3 = 10
89 ) .खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा :
24, 6, 48, 12, 96, 24, ?
A ) 191 B ) 192
C ) 193 D ) 194
90 ) .खाली संख्यांच्या दोन ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे, त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करावयाचा आहे.नियम :
(i ) जर एका दोन अंकी सम संख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसरीने भागावे.
(ii ) जर एका सम संख्येनंतर एक अविभाज्य संख्या असेल तर, त्या दोन्हींचा गुणाकार करावा.
(iii ) जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर, त्या दोन्हींची बेरीज करावी.
(iv ) जर एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी दोन अंकी संख्या असेल तर, दुस-या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे.
(v ) जर एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी दोन अंकी संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुस-या संख्येने भागावे. 125 64 33282 X 39जर पहिल्या ओळीचे मूल्य ‘X’ असेल तर दुसया ओळींचे मूल्य किती ?
A ) 45 B ) 42
C ) 39 D ) 36
91 ) . दिलेल्या समीकरणातील, दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल, असा योग्य पर्याय निवडा.
2×3 + 6 – 12÷4 = 17
A ) x आणि + B ) + आणि –
C ) + आणि ÷ D ) – आणि ÷
92 ) .वेगवेगळ्या नियमांचा अवलंब करणाऱ्या चार अक्षर मालिका दिलेल्या आहेत.
(a ) azy, byx, cxw, dwv ,_
(b ) Zxa, ywb, xvc, wud,_
(c ) acz, bdy, cex, dfw,__
(d ) ayb, bxc, cwd, dve,_
93 ) .खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
17, 30, 47, ?, 93
A ) 66 B ) 68
C ) 70 D ) 73
94 ) .एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ‘yak le di’ म्हणजे ‘sky is blue’, ‘mok se le’ म्हणजे ‘blood is red’ आणि ‘mok pi di’ म्हणजे ‘sky and blood’ तर ‘blood’ साठी कोणता संकेत असेल?
A ) pi B ) mak
C ) le D ) di
95 ) .एका सांकेतिक भाषेत ‘pik da pa’ चा अर्थ आहे ‘where are you’, ‘da na ja’ चा अर्थ आहे ‘you may come’ आणि ‘na ka sa’ चा अर्थ आहे ‘he may go, तर या सांकेतिक भाषेमध्ये ‘come’ साठी कोणता संकेत येईल ?
A ) da B ) ja
C ) na D ) (1 ) , (2 ) , (3 ) पैकी एकही नाही
96 ) .खालील आकृतीत चौरस किती आहेत?
A ) 8 B ) 6
C ) 12 D ) 10
97 ) .एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची एकत्रित संख्याही सर्वांच्या डोक्याची एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
A ) 6 B ) 8
C ) 1 D ) 5
98 ) .200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणा-या संख्या किती ?
A ) 36 B ) 37
C ) 38 D ) 39
99 ) .जर C = 6 व 7= 14 असेल तर त्याच नियमाने 4214 चे योग्य शाब्दिक रूपांतर कोणते होईल ?
A ) AGA B ) GAB
C ) AGB D ) BAG
100 ) .एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा.
A ) 0.1 मिमी B ) 1 मिमी
C ) 1 सेमी D ) 0.5 सेमी
Answerkey:
76 | 77 | 78 | 79 | 80 | 81 | 82 | 83 | 84 | 85 |
C | C | A | C | B | A | B | D | A | D |
86 | 87 | 88 | 89 | 90 | 91 | 92 | 93 | 94 | 95 |
A | A | A | A | B | A | D | B | B | B |
96 | 97 | 98 | 99 | 100 | |||||
D | D | B | D | B |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download