PSI/STI/ASO Combine Test No. 28, mpsc combine test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 28
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
76 ) .विरंजक चुर्ण वापरून पाण्याला निर्जन्तुक करताना, निर्जन्तुक प्रक्रिया कशामुळे होते ?
अ. क्लोरीन वायु ब. हायपोक्लोरस आम्ल
क. नवजात ऑक्सीजन ड. कार्बन डायऑक्साईड
A ) अ, ब आणि क B ) अ, ब आणि ड
C ) ब, क आणि ड D ) वरील सर्व
77 ) .आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पोरगुहिकेची क्षमता
अधिक होती ?
A ) निअंडरथल मॅन B ) जावा मॅन
C ) पेकींग मॅन D ) क्रो-मॅग्नॉन मॅन
78 ) .खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो ?
A ) कंगारू B ) प्लॅटीपस
C ) पेंग्वीन D ) व्हेल
79 ) .खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते ?
A ) बेडूक B ) मगर
C ) शार्क D ) पाल
80 ) .पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावा मुळे होतो ?
A ) बोरॉन (B ) B ) मॉलीब्डेनम (Mo )
C ) कोबाल्ट (Co ) D ) लोह (Fe )
81 ) .वनस्पति वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधुन काढली ?
A ) बेनथम आणि हुकर B ) केरोलस लिनीयस
C ) अॅडॉल्फ एंजलर D ) चाल्र्स बेस्सी
82 ) .वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?
A ) जीनस B ) कुळ
C ) ऑर्डर D ) स्पीशीज
83 ) .____________ हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी ) जबाबदार आहे.
A ) जीवनसत्व अ B ) जीवनसत्व ड
C ) जीवनसत्व ई D ) जीवनसत्व के
84 ) .अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात ?
A ) पांढरा बलक B ) पिवळा बलक
C ) पांढरा व पिवळा बलक आणि कवच D ) अंड्यात प्रथिनेच नसतात
85 ) .__________चा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक (antifungal ) म्हणून केला जातो.
A ) कार्बामिझोल B ) बेनोमिल
C ) थायोसल्फेट D ) बेझॉअिक अॅसीड
86 ) .मुंबईहून पुण्याला जाणाच्या दोन बस गाड्यांपैकी पहिली गाड़ी सकाळी 8 वाजता ताशी 80 km वेगाने सुटली त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 km वेगाने सुटली तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती तासांनी व किती वाजता भेटतील ?
A ) 3 तासांनी व 11 वाजता B ) 3 तासांनी व 12 वाजता
C ) 4 तासांनी व 12 वाजता D ) 4 तासांनी वे 01 वाजता
87 ) .अमितने आपल्या पगाराचा हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात के 600 जमा केले, तर त्याचा पगार किती ?
A ) ₹ 6000 B ) ₹ 6500
C ) ₹ 5000 D ) ₹ 4000
88 ) .जर 3 x 2 =- 26, 6×4 =-40 आणि 5 x 7 = – 22 असेल तर 4 x 2 = ?
A ) – 34 B ) – 43
C ) – 36 D ) – 42
89 ) .A शहरात 52000 लोकांपैकी (0.30% व्यक्तींकडे मोटार कोर आहे.
B शहरात 48000 लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे मोटार कार आहे.
C शहरात 50000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहेत, तर खालील कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शविता येईल ?
A ) A > B > C B ) B < A < C
C ) C > A > B D ) B > C > A
90 ) .खालील विधाने तपासून पाहा :
अ. एक तर रमेश व किरण एकाच वयाचे आहेत किंवा रमेश किरणपेक्षा वयाने मोठा आहे.
ब. एक तर सौरभ व संग्राम एकाच वयाचे आहेत किंवा संग्राम सौरभपेक्षा वयाने मोठा आहे.
क. सौरभपेक्षा किरण वयाने मोठा आहे.
वरील विधानांतून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो ?
A ) किरणपेक्षा रमेश वयाने मोठा आहे
B ) किरण व संग्राम एकाच वयाचे आहेत
C ) सौरभपेक्षा संग्राम वयाने मोठा आहे
D ) सौरभपेक्षा रमेश वयाने मोठा आहे
91 ) .शर्वरीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?
A ) रविवार B ) गुरुवार
C ) मंगळवार D ) सोमवार
92 ) .राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किमी गेला नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जावून थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला वे किती अंतरावर आहे ?
A ) उत्तरेला 15 किमी B ) उत्तरेला 10 किमी
C ) दक्षिणेला 10 किमी D ) दक्षिणेला 15 किमी
93 ) .शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत ?
A ) 12 B ) 16
C ) 20 D ) 24
94 ) .A, B, C, D, E, F हे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. E हा D च्या डाव्या बाजूस आहे. C हा A आणि B च्या मध्ये आहे. F हा E आणि A च्या मध्ये आहे. तर B च्या डाव्या बाजूला कोण आहे ?
A ) A B ) D
C ) C D ) E
95 ) .जर EXCEL = 93596 असेल, PAINT = 74128 असेल, तर ACCEPT = ?
A ) 735961 B ) 455978
C ) 547978 D ) 554978
96 ) .क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 20096 चौ. मी. आहे. चार धावांची खूण मैदानाच्या बाहेरील कडेपासून 5 मीटर आत आखण्याकरिता किती मीटर दोरी लागेल ?
A ) 502.4 मीटर B ) 402.4 मीटर
C ) 471 मीटर D ) 571 मीटर
97 ) .खालील रिकाम्या जागेतील संख्या शोधा :
1, 5, 11, 19, …… , 41
A ) 29 B ) 27
C ) 30 D ) 31
98 ) .एका संख्येची 25% किंमत जर 0.25 असेल तर ती संख्या कोणती ?
A ) 12.5 B ) 1.25
C ) 1 D ) 1.5
99 ) .प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
A ) 45 B ) 48
C ) 46 D ) 47
100 ) .जर 123456789 x 9=111111 111 आणि 123456789 x A = 222 222 222 तर A =?
A ) 45 B ) 36
C ) 27 D ) 18
Answerkey:
76 | 77 | 78 | 79 | 80 | 81 | 82 | 83 | 84 | 85 |
A | D | B | B | D | A | D | B | A | B |
86 | 87 | 88 | 89 | 90 | 91 | 92 | 93 | 94 | 95 |
D | A | A | B | D | A | C | D | B | B |
96 | 97 | 98 | 99 | 100 | |||||
C | A | C | A | D |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download