PSI/STI/ASO Combine Test No. 29, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 29
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1 ) .कोणता विषाणु तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो ?
A ) हिपटायटस व्हायरस B ) पोलीओ व्हायरस
C ) एच आय व्ही व्हायरस D ) अँन्टीव्हायरस
2 ) .C हा प्रकाशाचा हवेमधील वेग असून 1.5 हा काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाचा काचेमधील वेग किती ?
A ) 1.5 C B ) C /1.5
C ) C D ) (1.5 ) 2C
3 ) .पाण्याची घनता ____________ला उच्चतम असते.
A ) 4° C B ) 25° C
C ) 0° C D ) 73°C
4 ) .खालीलपैकी कोणती वनस्पती, टेरिडोफायटा या संवहीनी वनस्पती वर्गात येत नाही ?
A ) फिलीसीनी B ) मुसी
C ) लायकोपोडियम D ) इक्विसेटिनी
5 ) .जीवाणुमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती _____________ आहे.
A ) मुकुलायन B ) पुनर्जीवन
C ) विखंडन D ) ऑरेलिया
6 ) .जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण ____________ आहे .
A ) 0.03% B ) 0.3%
C ) 3% D ) 0.003%
7 ) .कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो ?
A ) केवळ निकटदृष्टिता B ) केवळ दूरदृष्टिता
C ) रंगांधता D ) वृद्धदृष्टिता
8 ) .___________ च्या पाण्यातील द्रावणाला व्हीनेगार म्हणतात.
A ) मिथिलेटेड स्पिरीट B ) अॅसेटिक अॅसिड
C ) इथेनॉल D ) अँसिटाल्डिहाइड
9 ) .__________ हे हरित गृह वायु आहेत.
A ) CH4 आणि CO2 B ) CH4 आणि C2H6
C ) CO2 आणि C2H6 D ) C2H2 आणि C2H6
10 ) .प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर _________ ऊर्जत करतात.
A ) यांत्रिक B ) रासायनिक
C ) अणु D ) विद्युत्
11 ) .जर 10 से.मी. नाभीय अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून 10 से.मी. अंतरावर ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचा भिंगांक किती असेल ?
A ) 1 D B ) 10 D
C ) 100 D D ) 0.1 D
12 ) .अँसेटिक अॅसिडच्या विरल द्रावणाला ____________ म्हणतात.
A ) इथिलीन B ) पॅराफिन
C ) बॅझिन D ) व्हिनेगार
13 ) .1 मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकेल ?
A ) 9 x107 ज्यूल B ) 3 x1010 ज्यूल
C ) 9 x1010 ज्यूल D ) 3 x102 ज्यूल
14 ) .खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात ? प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला आहे हे गृहीत धरुन
A ) एक कप आइस्क्रीम B ) एक कप सरबत
C ) एक कप दूध D ) एक कप आंब्याचा रस
15 ) .एक लीटर पाणी 4° से. पासून 3° से. पर्यंत थंड केल्यास
A ) पाण्याचे आकारमान कमी होईल व घनता वाढेल
B ) पाण्याचे आकारमान वाढेल व घनता कमी होईल
C ) पाण्याचे आकारमान कमी होईल व घनता स्थिर राहील
D ) पाण्याचे आकारमान वाढेल व घनता स्थिर राहील
16 ) .संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला?
A ) संथाळ प्रदेश B ) संथाळ प्रांत
C ) संथाळ इलाखा D ) संथाळ परगना
17 ) .बाळ गंगाधर टिळक यांनी डॉ. अॅनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय खरे नाही ?
A ) तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढविण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता.
B ) ब्रिटिशांनी तिला दडपण्याचे ठरविले. वर्तमान पत्रांची मुस्कटदाबी केली.
C ) मवाळांनी व मुस्लीम लीग पुढायांनीही तिच्या कार्यक्रमात भाग घेतला.
D ) वरील एकही नाही.
18 ) .सन 1927 मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकरांनी सुरु केलेले ‘बहिष्कृत भारत’ हे काय होते?
A ) मासिक B ) दैनिक
C ) साप्ताहिक D ) पाक्षिक
19 ) .1857 च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता?
A ) लष्करी व्यवस्थेत बदल झाला.
B ) ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे राज्य संपुष्टात आले.
C ) नवे उद्योगधंदे व व्यापार पद्धतीत वाढ
D ) हिंदु-मुस्लिम ऐक्याला तडा गेला.
20 ) .भारतीय क्रान्तीकारकांना जपानकडून काय मिळाले?
A ) प्रेरणा व बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया. B ) आर्थिक मदत व शस्त्रास्त्र रसद.
C ) वरील दोन्ही. D ) वरील एकही नाही.
21 ) .सर सय्यद अहमद खान यांनी __________ .
A ) काँग्रेसला विरोध केला.
B ) लोकशाही शासन पद्धतीस विरोध दर्शविला.
C ) पाश्चात्य शिक्षणास प्रोत्साहन दिले.
D ) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत.
22 ) .राजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला, त्याबद्दल “मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ अशी प्रशंसा कोणी केली?
A ) एम.के.गांधी B ) बी.जी. टिळक
C ) लॉर्ड रिपन D ) बेन्टॅम
23 ) .इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले?
A ) कारण मुस्लीम लीगने त्या अहवालास विरोध केला.
B ) गांधीजी त्या अहवालाशी सहमत नव्हते.
C ) काही काँग्रेस पुढारी अहवालाच्या बाजूने नव्हते.
D ) इंग्रजांच्या मते तो अधिक पुरोगामी होता.
24 ) .सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला ?
A ) सावित्रीबाई फुले B ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C ) महात्मा फुले D ) महात्मा गांधी
25 ) .डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते ?
(A ) पहिली गोलमेज परिषद (B ) दुसरी गोलमेज परिषद
(C ) तिसरी गोलमेज परिषद
A ) (A ) फक्त B ) (A ) आणि (B ) फक्त
C ) (B ) आणि (C ) फक्त D ) (A ) , (B ) , (C )
Answerkey:
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 | 08 | 09 | 10 |
B | B | A | B | C | A | A | B | A | A |
11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 |
B | D | C | A | B | B | D | D | D | A |
21 | 22 | 23 | 24 | 25 | |||||
D | D | A | B | D |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download